Dhuvun Taak lyrics

Dhuvun Taak Lyrics from Mauli marathi movie. Song composed & Lyrics by Ajay-Atul and Sung by Ajay Gogavale. Starring Ritesh Deshmukh and Saiyami Kher.
आली होळीच्या दिसाला दुपाराला कुठं निघाली तु आज बाजाराला ज़रा पिरमानं वाग माझा लयभारी swag तुझ्या लवर चा tag मला धुवून टाक आता कश्शाचा राग हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक अंतरा १ Angry का तु पोरी चल मी म्हनतो sorry रंग खेळुन टाकुन द्ये तु Insta वरती story केला पैका spend रंग eco friend गोपगोपिकांनी केला ह्योच Hashtag trend आता रुसायचं न्हाय कुनी पुसायचा न्हाय रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक आता कश्शाचा राग हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक अंतरा २ थांब ना वाईज झालुया लय tease नाचनाचुन करतुय माहझ्या Burn क्यालरीज समद्ये ईथले राजे दोस्त झाले माझे आले झींगुन नाचायाला बंद झाला डीजे किती करतोय मी shout तुझा सोडुन दे doubt लाडी गोडीनं pout मला धुवून टाक आता कश्शाचा राग हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक
Video Thumbnail